February 13, 2013
by admin
0 comments

मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे! म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..! Incoming search terms:वाढदिवसाच्या शुभेच्छावाढदिवसाच संदेसवाढदिवसाच शुभेच्छा smsवाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

December 31, 2012
by admin
0 comments

आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

December 18, 2012
by admin
0 comments

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

December 16, 2012
by admin
0 comments

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!