प्रयत्न करतोय वेगळा मी…

| 0 comments

प्रयत्न करतोय वेगळा मी,
तुझ्याशिवाय जगण्याचा…
तुझ्याही मनातले आझे घेऊन,
तुझ्याच जगातुन दुर जाण्याचा.

Leave a Reply

Required fields are marked *.