विकिपीडिया गुगल फेसबुक विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे! गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो! फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे! इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!! . . . . महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे! None found.