ज्यांच्या साठी डोळ्यात पाणी यावे…


ज्यांच्या साठी डोळ्यात पाणी यावे अशी माणसे
आयुष्यात खूप कमी भेटतात….!!!!
.
.
.
.
.
.
.
आणि ती जेंव्हा भेटतात
तेंव्हा डोळ्यात पाणी येऊ नये
याचीच जास्त काळजी घेतात…!!! :)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
None found.

Incoming search terms:

  • डोळ्यातून पाणी

Leave a Reply

Required fields are marked *.