मंदी !

मंदीच्या काळात एका सिंधी व्यापार्‍याने काढलेला उपाय.
व्यापारी रात्री घरी आला व मुलांना म्हणाला, आज रात्री जो न जेवता झोपेल त्याला मी ५ रुपये देणार.
त्या रात्री त्याची मुले ५- ५ रुपये घेऊन झोपली.
दुसर्‍या दिवशी सकाळी तो मुलांना म्हणाला, “जो ५ रुपये देईल त्यालाच नाश्ता मिळणार.”
मुलांनी ५-५ रुपये देऊन घरातच नाश्ता घेतला.


This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>