एकच प्रश्न

एक ग्रूहिणी, एक अकाऊंटंट व एका वकिलाला प्रश्न विचारण्यात आला, दोन अधिक दोन किती ?
ग्रूहिणी म्हणाली ‘चार’.
अकाऊंटंट म्हणाला बहुतेक चार किंवा पाच. मला माझ्या संगणकावर तपासावा लागेल.
वकिलाने खोलीतला दिवा मंद केला, प्रश्नकर्त्याला एका बाजुला नेले व हळूच विचारलं “तुम्हाला किती हवेत ? “


This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>