फी माफी ची Application…. ..!!!
.
.
.
.
.
.
.
” आदरणीय सर,
गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते,
.
… पण मी १०० रु.ची Movie बघितली,
.
१५० रु. ची बियर प्यालो,
.
५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला,
.
आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे,
.
पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला..,
.
आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत……
.
१. माझी फी माफ….
२. नाही तर तुमचा पर्दाफाश….!!
.
तुमचा आज्ञाकारी.
.
तुमचा मुलीचा Boyfriend.
Categories
