पूर्वीची स्त्री… पूर्वीची स्त्री ” चूल आणि मुल ”….. तीने कितीही काम केले तरी कोणाचेही लक्ष नसे….. आताची स्त्री ” चूल , मुल आणि फेसबुक ”… तिने जरा पोस्ट टाकली कि… “आज मी ‘कांदा’ चिरला” कि लगेचच २७ लाईकस आणि २८ कमेंट्स ठरलेल्या…. None found.