पगार ऐवजी कीस

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १०० “कीस” ( kiss ) पाठवतोय.
.
बायकोने उत्तर दिले “तुमचे १०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते…
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणूनत्याला ९ द्यावी लागली.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
तुम्ही काळजी करू नका
अजून ३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल.


This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>