तिलाही सांगायचंय की तू कोण आहेस…

नवरा-बायको एकत्र जात असतात.
तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी नवऱ्याला ‘हाय’ करून निघून जाते.
.
बायको : काय हो…कोण होती ती मुलगी?
… …
नवरा : आता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. अजून तिलाही सांगायचंय की तू कोण आहेस.


This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>