गर्लफ्रेण्ड आहे तुझी मुलगी… छगनराव : आज माझ्याकडे १८ दुकानं, १४ कार्स, ४ बंगले आणि साडेपाच किलो सोनं आहे. तुझ्याकडे काय आहे? बबनराव : माझ्याकडे माझा मुलगा आहे आणि त्याची गर्लफ्रेण्ड आहे तुझी मुलगी. None found.