मांडवाच्या दारी ईन आली वरच्या येशी, युवाय आला खाल्या येशी, ईनीबाय ईनीबाय, मोकळ्या का केशी? आमच्या एकादशी, फरावळीला काय करशी? नऊ नारळ-पन्नास केळी घेती, मनाच्या लाह्या सहज जाती, चंद्रभागेला काकडयाच याल, खावावती बार्शीला, काय बारा मनाचा चाराचुरा, तांब्यावरल्या बारा तेरा मनाच भज चौघांच वज्ज, पुढार्याची उपटा दाढी, पुढारी म्हणे-माझ काय वाकड, भटाच्या पाठीत घाला लाकड, भट म्हणे मी केल सोईच, आता तुमी नशीब बघा दोघांच.
None found.
