Category Archives: मराठी साहित्य

अंतर्बाह्य प्रांजळपणा…


अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय. >>>>

Posted in सुविचार |

नैतिक पाया ढासळला…


नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा. >>>>

Posted in सुविचार |

मोती होण्यासाठी जलबिंदूला…


मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो. >>>>

Posted in सुविचार |

अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.


अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे. >>>>

Posted in सुविचार |

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये…


आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. >>>>

Posted in सुविचार |

पिंजऱ्यात कोंडून पाखरं…


पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. >>>>

Posted in सुविचार |

जखम करणारा विसरतो …


जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. >>>>

Posted in सुविचार |

आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?


आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ? >>>>

Posted in सुविचार |